Questionswhat is the MPSC negative marking system?
admin Staff asked 11 महिने ago

राज्यसेवा परीक्षेमध्ये (MPSC) negative marking system आहे का ?

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

1 Answers
admin Staff answered 11 महिने ago

MPSC Negative Marking System / Scheme:
२०१३ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेमध्ये बदल केले आहेत. त्या मध्ये १/३ negative marking system लागू करण्यात अली आहे. प्रत्येक ३ चुकीच्या उत्तरांसाठी १ गुण कमी केला जातो.
उदाहरणार्थ : जर १०० प्रश्नांपैकी तुम्ही ७० प्रश्न सोडवले. त्यातील ४० प्रश्नांची उत्तरे बरोबर आली आणि बाकी ३० प्रश्नांची उत्तरे चुकली आणि प्रत्येक प्रश्न २ गुणांना असेल तर तुम्हाला ६० गुण मिळतील.
४० * २ = ८० (बरोबर उत्तरांचे गुण )
३० * २ * (१/३) = २० (चुकीच्या उत्तरांचे मार्क्स वजा होणार ) [१/३ हि negative marking आहे ]
८० – २० = ६० (मिळालेले गुण )
म्हणून माहित नसणाऱ्या प्रश्नांची उत्तरे लिहिणे टाळावे.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Your Answer