राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप

MPSC ची परीक्षा देताना, MPSC preliminary exam pattern म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे स्वरूप जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा हि एकूण ४०० गुणांची असते. राज्यसेवा पूर्व परीक्षा हि बहुपर्यायी स्वरूपाची म्हणजेच Multiple Choice Questions (MCQs) च्या स्वरूपात द्यावी लागते. एका प्रश्नाला उत्तरांचे ४ पर्याय दिले जातात त्यातील एक अचूक पर्याय आपल्याला निवडावा लागतो.

त्या मध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी असे २ पेपर असतात.

सामान्य अध्ययन :

हा पेपर २०० गुणांचा असतो आणि वेळ २ तास असतो.

बुद्धिमत्ता चाचणी:

हा पेपर २०० गुणांचा असतो आणि वेळ २ तास असतो.

MPSC preliminary exam मध्ये Negative Marking System आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जातात. Negative marking कशी आहे हे जाणून घेण्यासाठी इथे click करा .

MPSC_Pre_Structure_upload

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.