इथे आपण MPSC exam साठी उपयुक्त अशी MPSC online practice test फ्री मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. MPSC च्या परीक्षेचा अभ्यास करताना फक्त अभ्यास न करता त्या बरोबर practice test देणे खूप गरजेचे आहे. online practice test दिल्या मूळे आपणास आपल्या चुका लक्षात येऊन आपण त्यात सुधारणा करू शकतो. आम्ही इथे प्रत्येक आठवड्याला नवीन test देणार आहोत. त्यात प्रत्येक विषयाची वेगवेगळी test आणि नंतर combined test असा समावेश असेल.

 

MPSC online practice test

MPSC online practice test साठी काही टिप्स:

  1. प्रत्येक आठवड्याला online test दया, त्या मूळे तुमचे सर्व विषयाचे आणि त्या आठवड्यात अभ्यास केलेले topics ची revision होईल.
  2. प्रत्येक वेळी exam देताना बरोबर वेळेत अचूक उत्तरे देण्याचा प्रयत्न करा.
  3. MPSC मध्ये Negative Marking system आहे हे लक्षात घेऊन questions सोडावा.
  4. जर आपण कोणती गोस्ट त्याच वेळी रोज करत असेल तर त्या गोष्टीची आपणास सवय होते. म्हणून ज्यावेळी MPSC exam असेल त्या आधी जवळपास १५ दिवस ते १ महिना त्याच वेळी MPSC online practice test देण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे आपणास परीक्षेत फायदा होईल.

तुम्हाला कोणत्या ठराविक विषयांच्या practice tests द्यायच्या असतील तर आम्हाला contacts us मध्ये कळवा. आम्ही त्या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

MPSC online practice test खालील प्रमाणे. खालील exam मध्ये negative marking system नाही, पण MPSC exam मध्ये negative marking आहे.

All The Best !!!

Practice Test 1

Practice Test 1