राज्यसेवा मुख्य परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१२ पासून MPSC mains exam pattern आणि मुलाखत या दोनी संदर्भात महत्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या पद्धती नुसार पद्धती नुसार केलेले ठळक बदल खालील प्रमाणे.

mpsc mains exam pattern

MPSC mains exam pattern

१. राज्यसेवा मुख्य परीक्षेत मराठी आणि इंग्रजी हे लेखीचे २ पेपर आहेत आणि General Studies मध्ये 

i) इतिहास भूगोल

ii) राज्यघटना शासन व राजकारण 

iii)मानव संसाधन विकास व मानवी हक्क

iv)अर्थव्यवस्था विज्ञान व तंत्रज्ञान

असे एकूण ६ पेपर समाविष्ट केले आहेत.

२. वरील विषयांपैकी मराठी आणि इंग्रजी हे प्रत्येकी १०० गुणांचे लेखी व  वर्णनात्मक स्वरूपाचे पेपर आहेत.

३.  General Studies चे ४ हि पेपर प्रत्येकी १५० गुणांचे असून त्यांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  (MSQs) आहे

४.  Interview:

मुलखात हि १०० गुणांची आहे.

५. Negative Marking System:

MPSC mains exam मध्ये Negative Marking System आहे म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तराला गुण कमी केले जातात. Negative marking कशी आहे हे जाणून घेण्यासाठी इथे click करा .

६. Qualification:

पात्रता गुणसंख्या : MPSC mains exam मध्ये पात्र होण्यासाठी open प्रवर्गाला प्रत्येक विषयामध्ये किमान ४५% गुण आणि आरक्षित प्रवर्गाला प्रत्येक विषयामध्ये किमान ४०% गुण मिळविणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.