राज्यघटना प्रस्तावना

Indian constitution introduction for MPSC UPSC exam preparation. राज्यघटना प्रस्तावना:राज्यघटना हि लोक कल्याणासाठी कार्य करणारी, पर्याप्त अधिकार व कार्य असलेली शासनसंस्था आहे. राज्यघटना या लिखित दस्ताऐवजामध्ये कायद्यांचा आणि नियमांचा समावेश असतो. राज्यघटना हि शासन संस्थेचा मूलभूत कायदा असते म्हणजेच शासन संस्थेचा base हि राज्यघटना आहे. राज्यघटना मूलतः दोन गोष्टींवर आधारित आहे.

१. विविध स्तरांवरील शासनामधील संबंध

२. शासन व नागरिक यांच्यामधील संबंध

 

शासनव्यवस्थेचे structure :

भारताच्या घटनेत संसदीय शासन व्यवस्थेचा उल्लेख आहे. या शासन प्रकारात केंद्रीय स्तरावर राष्ट्रपती हा नामधारी प्रमुख असून पंतप्रधान हा वास्तव कार्यकारी किंवा शासन प्रमुख असतो. तर राज्यस्तरावर राज्यपाल हा नामधारी प्रमुख असून मुख्यमंत्री हा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो.

भारताची शासनव्यवस्था संघराज्य या प्रकारची आहे. पण घटनेत याचे वर्णन संघराज्य न करता राज्यांचा संघ केला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्या मध्ये कार्यकारी आणि कायदेकारी अधिकारांची विभागणी केली आहे.

भारताची शासन व्यवस्था तीन प्रमुख भागांची बनलेली आहे.

१. कार्यकारी मंडळ

२. कायदे मंडळ

३. न्यायव्यवस्था

भारतीय न्यायव्यवस्था एकात्मिक स्वरूपाची आहे

संघशासन व्यवस्था आणि राज्यशासन व्यवस्था पुढील प्रमाणे :

संघशासन व्यवस्था : 

प्रस्तावना - Sangha Shasanvyasatha

राज्यशासन व्यवस्था:

प्रस्तावना - Rajyashasan Vyavastha

घटना निर्मितीचे प्रयत्न इथे वाचा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.