चालू घडामोडी २६ मार्च २०१८

Current Affairs 26 March 2018: आज घडलेल्या गोष्टीचा सारांश.

Current Affairs 26 March 2018: चालू घडामोडी २६ मार्च २०१८

 

 • PM मोदी App -> Namo App
  पंत्रप्रधान कार्यालय app : PMO India

 

 • अवैस शेख –
  सरबजीत सिंग यांचे PK मधीळ वकील २०१०-२०१३
  PK – India peace initiative चे अध्यक्ष

 

 • AAP च्या दिल्ली विधान सभेतील २० आमदारांना अपात्र ठरवण्याचा निवडणूक आयोगाच्या निर्णयायला दिल्ली high कोर्ट ची स्थागिती. HC च्या मते नैसर्गिक न्याय नाकारला. आमदाराना बाजू मांडू दिली नाही.
  कारण:AAP च्या २१ आमदारांची संसदीय सचिव पदी झालेली निनुक्ती लोकप्रतिनिधी कायद्यानुसार लाभाची पदप्राप्ती ठरते.

 

 • ग्राम स्वराज्य अभियान :
  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सुरुवात.
  कालावधी १४ एप्रिल ते ५ मे.
  ग्रामविकास, खेडीसुधार, सामाजिकन्याय या बाबत चे कार्यक्रम देशभर घेण्यात आले.

अधिक>>


चालू घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.