Books For MPSC Exam

Books For MPSC Exam : MPSC साठी उपयुक्त books ची list.

Books For MPSC Exam

इतिहास :

 1. बी एल ग्रोव्हर & बेल्हेकर [Mains ]
 2. प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक भारत :  बिपिनचंद्र Book
 3. महाराष्ट्रातील समाज सुधारक - त्यांची विचार प्रणाली आणि कार्य : कठारे / गाठाळ Book
 4. महाराष्ट्राचा वारसा आणि प्राचीन भारत : युनिक पुब्लिकेशन चे History चे Book
 5. समाधान महाजन : युनिक पुब्लिकेशन चे book
 6. या. ना. कदम. [Mains]
 7. कोळंबे [History and Questions Set ]

भूगोल :

 1. NCERT ६ वी ते ११ वी Book. NCERT ebooks official website वर उपलब्ध आहेत. इथून download करा.
 2. ९, १०, ११ वी चे स्टेट बोर्ड चे Book.
 3. महाराष्ट्राचा भूगोल, भूगोल व पर्यावरण(Pre / Mains), भूगोल व कृषी(Mains) : ए. बी. सवदी चे Mains साठी चे Book.
 4. महाराष्ट्राचा आथिक भूगोल : खतीब पर्यटन विभागाची वेबसाइट. विशेषतः Tourism Policy

Politics : 

 1. खंड १ & २ Unique
 2. कोळंबे Book
 3. लक्ष्मीकांत Book
 4. देवा जाधवर Book

Economics : 

 1. देसले भाग १ आणि २ (Questions Sets )
 2. कोळंबे Book
 3. काटे व भोसले Book

Science :

 1. सचिन भसके Book
 2. कोळंबी Book
 3. Unique Book
 4. Study Circle Book
 5. दीपस्तंभ Book

पर्यावरण :

 1. Unique Book
 2. Study Circle Book

Quantitative Aptitude and Reasoning :

 1. Reasoning - R S अगरवाल  
 2. Quantitative Aptitude - पंढरीनाथ राणे

Question Papers Pre आणि Mains :

 1. Study Circle Book
 2. Unique Question Sets

राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप  इथे पहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.