our story

Our Story

MPSC Monk हा MPSC Blog सुरु करताना मोठा आनंद होत आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा मोठा वर्ग महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात आहे. अभ्यासाची योग्य साधने आणि माहिती उपलब्ध नसणाऱ्या माझ्या ग्रामीण भागातील बांधवांना मदत करण्यासाठी व गामीण आणि शहरी दारी भरून काढण्यासाठी माझ्या कडून MPSC Monk च्या माध्यमातून छोटासा प्रयत्न.

परीशांची सर्व गरज एकाच ठिकाणाहून पूर्ण व्हावी या हेतूने प्रेरित होऊन MPSC Monk या MPSC Blog ची रचना करण्यात आली आहे. हा blog विध्यार्थ्यांसाठी one stop solution ठरेल हि त्या मागील भूमिका आहे.