MPSC सारखी किचकट वाटणारी परीक्षा प्रणाली Easy syllabus structure च्या माध्यमातून साधी, सोपी आणि सरळ करण्यासाठी, नव्याने अभ्यास करणाऱ्या विध्यार्थाना quality study material पुरवून त्यांच्या वेळेची बचत करण्याचा प्रयत्न या Spardha Pariksha Blog(MPSC Blog) च्या माध्यमातून करत आहोत.

इतिहास

आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

अधिक माहिती

भूगोल व कृषी

भारताच्या आणि महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित

अधिक माहिती

राज्यघटना, शासन व राजकारण

भारतीय राज्यघटना, प्रशासन आणि अधिनियम

अधिक माहिती

MPSC च्या पुढील अधिकृत संकेतस्थळावर profile काढा. वेबसाइट www.mpsc.gov.in

महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थाळावर खालील माहिती उपलब्ध असते.

 1. नवीन जागा निघाल्या असतील तर त्या बद्धल माहिती / New post opening ANNOUNCEMENTS or Advertisements
 2. MPSC परीक्षेचा फॉर्म भरणे / Apply for MPSC Exam
 3. MPSC च्या परीक्षेचा अभ्यासक्रम / Syllabus for MPSC Exam
 4. MPSC च्या परीक्षेचे वेळापत्रक / MPSC Exam Time Table
 5. MPSC च्या आधीच्या परीक्षांचे पेपर्स / Previous Question Papers
 6. MPSC च्या आधीच्या परीक्षांचे answer key / Previous Question Papers's answer key
 7. MPSC चे results
 8. MPSC चे interview / physical test schedule

वरील सर्व माहिती साठी इतर कुठेही न जात वरील ऑफिसिअल संकेतस्थाळावर जावे.

MPSC साठी काही टिप्स / Steps :

 • MPSC चा फॉर्म भरताना माहितीच्या ठिकाणी आणि माहितीच्या व्यक्ती बरोबर भरावा. त्यामुळे फॉर्म भरताना काही अनावश्यक चुका आपण टाळू शकतो.
 • MPSC चा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप जाणून घ्या. Exam pattern and Syllabus.
 • MPSC साठी लागणारी पुस्तके आणि कोणती पुस्तके वापरावी या बद्दल ज्यांनी आधी परीक्षा दिलेली आहे त्यांच्या बरोबर चर्चा करा. Books.
 • MPSC चे आधीचे पेपर्स पाहून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्या बद्दल जाणून घ्या.
 • वर्तमानपत्रे कोणती वाचावीत : लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स
 • खालील मासिके वाचावीत :Unique bulletin, योजना, परिक्रमा, Chanakya Mandal Magazine
 • Video / TV Channels : भारत एक खोज सिरीयल, Lok Sabha TV, Rajya Sabha TV यातून नवीन विधेयके, ठराव, सूचना, योजना इत्यादींची माहिती मिळते.

MPSC मध्ये जर यशस्वी होयचे असेल तर समर्पण/ dedication आणि संयम/patience खूप महत्वाचे आहे. दिवस आणि रात्रभर अभ्यास करण्याची जिद्ध आणि तयारी हवी. तुम्ही Self Inspired म्हणजेच स्वयं प्रेरित असणे खूप गरजेचे आहे. जर तुमच्या स्वप्नांवर विश्वास, मनामध्ये जिद्ध आणि हातामध्ये ताकत असेल तर नक्कीच यशस्वी व्हाल.

 

MPSC Monk कडून तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.

Spardha Pariksha (MPSC Blog)

या Blog वर तुम्ही तुमचे ज्ञान इतरांबरोबर वाटू शकता, तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही करू. तसेच या blog च्या माध्यमातून MPSC online test, सर्व परीक्षांचा syllabus, current affairs, परीक्षांच्या जाहिराती, e-books उपलब्ध करून दिले जातील.

MPSC Blog